"शारदामणी देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६:
२८ जानेवारी १८९८ रोजी, पुढे [[भगिनी निवेदिता]] झालेली मार्गारेट एलिझाबेथ नोबल भारतात आली. व कलकत्यात राहून तिने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या, आणि आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी, शारदामाता यांचा आशीर्वाद घेतला, व त्यांच्या हस्ते हिंदू धर्माची दीक्षा घेतली.(२९ मार्च १८९८). [[भगिनी निवेदिता]] यांनी लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठी नोव्हेंबर १८९८मध्ये काढलेल्या बालिका विद्यालयाचे उद्‌घाटन शारदामाता यांच्या हस्ते झाले.
 
==शारदामातेवरीलशारदा देवी वरील मराठी पुस्तके==
* दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी, लेखक - [[चंद्रकांत खोत]]))
* स्मृतिगंध जगन्मातेचा (सारदामातेवर चरित्रात्मक कादंबरी; लेखिका - [[नयनतारा देसाई]])