"वनस्पती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1659817 by Rajvaidya101 on 2019-01-17T11:49:54Z
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
[[:en:Wikipedia:Plant या पानावरून भाषांतरित]]
 
'''वनस्पती''' हा मूळचा [[संस्कृत]] शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक®^¥® स्वरूपात [[वनस्पती साम्राज्य|वनस्पती साम्राज्यासाठी]] सध्या वापरला जात आहे. तरीही, [[चरक संहिता|चरक संहितेनुसार]], [[सुश्रुत संहिता|सुश्रुत संहितेनुसार]] आणि [[वैशेषिका|वैशेषिकेनुसार]] वनस्पती हा शब्द फक्त फळे येणार्‍या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरला जात असे.
[[ऋग्वेद|ऋग्वेदानुसार]] वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणार्‍या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/वनस्पती" पासून हुडकले