"इंडो-युरोपीय भाषासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:IE countries.svg|thumb|350 px|right|{{legend|green|बहुसंख्य इंडो-युरोपीय भाषिक लोक असणारे जगातील [[देश]]}}
{{legend|lime|अल्पसंख्य इंडो-युरोपीय भाषिक लोक असणारे देश}}]]
'''इंडो-युरोपीय''' हे जगातील एक प्रमुख [[भाषाकुळ]] आहे. [[युरोप]], [[दक्षिण आशिया]], [[इराण]], [[अनातोलिया]] इत्यादी भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बव्हंशी प्रमुख भाषा आणि बोली ह्याच कुळातील आहेत. सध्या या कुळातील 445४४५ भाषा अस्तित्त्वात आहेत.
 
सध्या जगात ३ अब्ज इंडो-युरोपीय भाषिक लोक आहेत. सध्या जगातील सुमारे 46४६% लोकांची इंडो-युरोपीयन भाषाकुळातील भाषा ही मातृभाषा किंवा पहिली भाषा आहे. युरोपमधील बहुतांश महत्त्वाच्या भाषा याच भाषाकुळातील आहेत. प्राचीन अनोतोलीया (सध्याचे तुर्की) तरीम खोरे (सध्याचे उत्तर-पश्चिमेकडील चीन) आणि प्रामुख्याने मध्य आशिया खंड येथील भाषा या याच कुळातील होत. या भाषांचे लेखी पुरावे अनातोलीयन भाषा, सायसेनियन ग्रीक भाषा यामध्ये कांस्य युगापासून मिळू लागले. या कुळातील सर्व भाषा त्या आधीच्या काळातील एका भाषेपासून उत्पन्न झाल्या असल्या पाहिजेत, ज्या बहुधा नवपाषाण युगात बोलली जात असावी. या भाषेचे पुनर्निमाण प्रोटो-इंडो-यूरोपीय भाषा म्हणून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थातच याचे कोणतेही लिखित प्रमाण आज उपलब्ध नाही. पण सांस्कृतिक आणि धार्मिक पैलूंवर आधारित प्रोटो-इंडो-यूरोपीय काळातील मानव कोणते शब्द वापरत होता त्याचा अंदाज घेतला जात आहे. तसेच त्याच्याशी संबंधित इतर संस्कृतींमध्ये, जिथून प्रोटो-इंडो-यूरोपीय मानव स्थलांतरित झाला, त्या भूभागावर प्राचीन आणि आधुनिक इंडो-युरोपीय भाषक यांच्याशी संबंधित भाषेचा अभ्यास केला जात आहे.
 
[[जगातील भाषांची यादी|जगातील २० प्रमुख भाषांपैकी]] [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]], [[बंगाली भाषा|बांग्ला]], [[रशियन भाषा|रशियन]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[मराठी भाषा|मराठी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इटालियन भाषा|इटालियन]], [[पंजाबी भाषा|पंजाबी]] व [[उर्दू भाषा|उर्दू]] ह्या १२ भाषा इंडो-युरोपीय कुळामधील आहेत.