"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
#WPWP
ओळ १९:
| संकेतस्थळ = www.unipune.ac.in
}}
[[चित्र:University of Pune -Main Building 1.JPG|इवलेसे]]
'''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ''' हे महाराष्ट्र राज्यातील [[पुणे]] मधील एक [[विद्यापीठ]] आहे. [[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. [[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.