"माहिम खाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Mahim Creek 2.jpg|इवलेसे|माहीमची खाडी]]
'''माहीमची खाडी''' ही [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम]]जवळ समुद्रास मिळते. ही खाडी [[खारफुटी|खारफुटींची]] झाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.