"भारताची अर्थव्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Non free replace
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो →‎शेती: https://www.krushikranti.com/
खूणपताका: Reverted 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ३५:
}}
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.krushikranti.com/|title=Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product and Agriculture Information|website=www.krushikranti.com|language=en-US|access-date=2021-07-06}}</ref>'''[https://www.krushikranti.com/ भारताची अर्थव्यवस्था]''' ही [[अमेरिकन डॉलर|अमेरिकन डॉलरच्या]] [[विनिमय दर|विनिमयाच्या दरात]] मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. [[भारत|भारताचे]] [[वार्षिक सकल उत्पन्न]] ([[:en:Gross domestic product|Gross domestic product]]) १,०८९ अब्ज डॉलर एवढे आहे (२००७).<ref name="ET">[http://economictimes.indiatimes.com/Mr_Rupee_pulls_India_into_1_trillion_GDP_gang/articleshow/1957520.cms इकनॉमिक टाइम्स, भारत.] {{मृत दुवा}}</ref> [[क्रयशक्तीची समानता|क्रयशक्तीच्या समानतेचा]] ([[:en:Purchasing power parity|Purchasing power parity]] अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा [[चीन|चीनपाठोपाठ]] दुसरा क्रमांक आहे. भारताचा [[आर्थिक विकासदर]] २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता.<ref name="gdp-growthrate">{{स्रोत बातमी | title=India's GDP expanded at fastest pace in 18 years | date= [[मे ३१]] [[२००७]] | प्रकाशक=मार्केटवॉच| दुवा=http://www.marketwatch.com/news/story/indias-economy-grows-best-pace/story.aspx?guid=%7BDD148070-EA3F-4E40-AAEB-A9B6A96868F4%7D}}</ref> परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न ४,१८२ डॉलर एवढे आहे.<ref name="IMF">{{संकेतस्थळ स्रोत
| title =IMF - World Economic Outlook Database
| प्रकाशक =[https://www.cia.gov/ CIA]
ओळ १४२:
=== शेती ===
[[चित्र:Composition of indias agricultural output in 2003-04.png|thumb|भारतातील [[इ.स. २००३|२००३]]–[[इ.स. २००४|०४]] मधील अन्नधान्य उत्पादन आणि इतर पिकांच्या उत्पादनाची संरचना (दशलक्ष टनांमध्ये).]]
[https://www.krushikranti.com/ शेतीच्या]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.krushikranti.com/|title=Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product and Agriculture Information|website=www.krushikranti.com|language=en-US|access-date=2021-07-06}}</ref> एकूण उत्पन्नात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. [[इ.स. २००५|२००५]] मध्ये शेती व लाकूडतोड, जंगल संवर्धन, आणि मासेमारी अशा इतर संबधित व्यवसायांचा भारताच्या [[वार्षिक सकल उत्पन्न|वार्षिक सकल उत्पन्नामध्ये]] १८.६% इतका वाटा होता, आणि या व्यवसायांमध्ये कामगारांपैकी ६०% लोक काम करत होते<ref name="CIA"/>. वार्षिक सकल उत्पन्नामधील शेतीचा वाटा सतत घटत आहे, परंतु अजूनही शेती हाच अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा घटक आहे व भारताच्या अर्थ-सामाजिक विकासामध्ये ह्या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीला नेहेमी प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदाने, कर्ज व इतर सोई वेळोवेळी पुरवण्यात आल्या. [[भारतातील हरितक्रांती|भारतातील हरितक्रांतीपासून]] शेती तंत्रज्ञान व सिंचनपद्धती यामध्येही सतत सुधारणा होत आहे. यामुळे, शेतीचे दर-एकरामागील उत्पन्न [[इ.स. १९५०|१९५०]] पासुन सतत वाढत आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय उत्पन्नांची तूलना केली तर भारतातील शेतीची उत्पन्नक्षमता जगातील सर्वात जास्त उत्पन्नक्षमतेच्या सर्वसाधारणपणे ३०% ते ५०% एवढीच असते असे दिसते.<ref name="Datt-5">{{स्रोत पुस्तक | लेखक=Datt, Ruddar & Sundharam, K.P.M. | title=Indian Economy | पृष्ठे = 485–491 | प्रकरण = 28}}</ref>
 
भारतातील शेतीच्या तूलनात्मक अल्प उत्पादनक्षमतेची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
ओळ २१८:
 
== संदर्भ व तळटीपा ==
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.krushikranti.com/|title=Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product and Agriculture Information|website=www.krushikranti.com|language=en-US|access-date=2021-07-06}}</ref>शेतमालाची खरेदी, विक्री, भाड्याने देणे घेणे, साठी ऑनलाईन बाजारपेठ ( [https://www.krushikranti.com/ कृषी क्रांती] ){{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}