"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र
ओळ ३०:
 
'''वजन घटण्यास उपयुक्त'''-नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत. त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
 
'''मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते'''
 
[https://darjamarathicha.in/coconut-tree-information-in-marathi/ नारळामध्ये] ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्व तुमच्या मेंदूच्या सेल्य्स ला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले