"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
केदारनाथ, रवाळनाथ, खंडेराय, खंडोबा, मल्हारी, हे शिवाचे रूप असले तरी वेगवेगळ्या देवता आहेत.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो भैरव किंवा कालभैरव या शब्दाचा अर्थ
ओळ १:
{{गल्लत|चौसष्ट भैरव‎}}{{हा लेख|हिंदू देवता भैरव संबंधित आहे|भैरव (निःसंदिग्धीकरण)}}{{माहितीचौकट हिंदू दैवत|नाव=|लोक=|तळटिपा=|चित्र_रुंदी=|चित्र_title=भैरवची मूर्ती ब्रिटीश संग्रहालयमध्ये|आधिपत्य=|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=|नाव_पाली_लेखन=|नाव_कन्नड_लेखन=|नाव_तमिळ_लेखन=|नाव_अन्य_लिपी=|नाव_अन्य_लिपी_लेखन=|निवासस्थान=|चित्र=SFEC BritMus Asia 035.JPG|शस्त्र=खट्वांग , [[त्रिशूल]]|वाहन=[[कुत्रा]] (श्वान)|वडील_नाव=|आई_नाव=|पती_नाव=|पत्नी_नाव=[[भैरवी]]|अपत्ये=|अन्य_नावे=|या_देवतेचे_अन्य_अवतार=[[रुद्र]]|या_अवताराची_मुख्य_देवता=[[शिव]]|मंत्र=ॐ काल भैरवाय नमः|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=|मुख्य_तीर्थक्षेत्रे=|विशेष=|उत्सव व सण=भैरव अष्टमी}}
 
'''''भैरव'''''  भैरव चा अर्थ होतो भयापासून रक्षण करणारा
 
- भय + रव = भैरव अर्थात् भय पासून रक्षा करणारा
 
'''काळभैरव''' एक तांत्रिक देवता आहे; हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा [[शंकर|शंकरा]]चा अवतार असून कालभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा, ही त्याची अन्य नावे आहेत. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त काळभैरव व [[भवानी]] ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-[[भवानी]], भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/काळभैरव" पासून हुडकले