"गौहर जान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: करिअर → कारकीर्द (2) using AWB
ओळ ९:
दुर्दैवाने, विल्यम आणि व्हिक्टोरिया यांच्यातील विवाह दीर्घकाळ टिकला नाही. व्हिक्टोरियाने आपल्याच नवऱ्याच्या मित्रांसोबत अनैतिक संबंध जोडले. ॲंजेलिनाचे आईवडील यांनी १८९७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर गौहरच्या आईने यांनी इस्लामचा स्वीकार केला.आणि त्याचे नाव मालका जान झाले व आणि त्याची मुलगी ॲंजेलिना हिचे गौहर जान असे नाव ठेवले. गौहरला लोक गौरा असेही म्हणायचे., तर गौहरची आई "बडी" मालका जान या नावाने ओळखली जाते कारण त्या वेळी तीन इतर मालका जान प्रसिद्ध होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jansatta.com/technology-news/gauhar-jaan-songs-biography-in-hindi-google-doodle-celebrates-gauhar-jaan-indian-singer-and-dancer-from-calcutta-145th-birthday-with-special-doodle/695816/|title=Gauhar Jaan Google Doodle, गौहर जान: डूडल बनाकर ‘एंजलिना योवर्ड’ को कहा ‘जन्मदिन मुबारक’|website=Jansatta|language=hi-IN|access-date=2018-06-30}}</ref>
 
==कारकीर्द==
==करिअर==
काही काळानंतर व्हिक्टोरिया ('मालका जान') बनारसमध्ये एक कुशल गायिका, कथक नृत्यांगना आणि एक चित्रकार बनल्या आणि स्वतःचे नाव "बादी" मालका जान असे ठेवले.तिला बडी (वृद्ध) म्हणून संबोधले कारण त्या वेळी तीन मालका जान प्रसिद्ध होत्या. मालका जानखेरीज, आगऱ्याच्या मुलके जान, मळक पुखराज आणि मुलुका जान अशा तीन होत्या, आणि बडी मालका त्यांच्यातील सर्वात मोठी होती.
 
ओळ १७:
 
==प्रेरणा==
बेगम अख्तर यांना आपल्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटात करिअरकारकीर्द करायचे होते, परंतु गौहर आणि तिच्या आईचे गायन ऐकल्यानंतर त्यांनी ही संकल्पना पूर्णपणे सोडून दिली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यांचे पहिले शिक्षक उस्ताद इमदाद खान होते, ज्यांनी आई-मुलगी या जोडीला प्रशिक्षण दिले.
 
==भारतातील पहिले रेकॉर्डिंग सत्र==
"https://mr.wikipedia.org/wiki/गौहर_जान" पासून हुडकले