छो
→नक्कल आणि स्वयंप्रेरणेतील फरक: शुद्धलेखन, replaced: करिअर → कारकीर्द (3) using AWB
छोNo edit summary |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो (→नक्कल आणि स्वयंप्रेरणेतील फरक: शुद्धलेखन, replaced: करिअर → कारकीर्द (3) using AWB) |
||
मित्रांनो बारावी सर्व विषयात नापास झालेला तरुण मुलगा पुढे जाऊन आयपीएस अधिकारी बनतो त्याचे नाव आहे मनोज कुमार.
शिक्षण शाळा ते
आज आपण पाहतो आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडतात परीक्षेत कमी मार्क मिळाले, आई ओरडली ,वडिलांनी मारलं ,शिक्षकांनी मारलं ,मोबाईल मिळाला नाही अशा अनेकविध कारणांमुळे मुलं नको त्या प्रकारांना बळी पडतात. याउलट अशा मुलांमध्ये आपण सकारात्मक करण्याची ठिणगी पाडली पाहिजे. .ही ठिणगी चरित्रे कार्यक्रम प्रसंग यातून निर्माण होत असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची गोडी लागली याचे एकमेव कारण ते जेव्हा शाळेत शिकत होते. तेव्हा ते दलित असल्यामुळे त्यांचे कोणी मित्र नव्हते,त्यांच्याशी बोलायचं नाही, खेळायचं नाही ,त्यांना कोणीच मित्र नव्हते आणि म्हणून एके दिवशी शाळेत जात असताना भर पावसामध्ये कोणी मित्र नाही म्हणून रडत रडत चाललेले असतात .
शिक्षण शाळा ते
अशा वेळी त्यांचे वडील त्यांना वाचनासाठी पुस्तक आणून देतात आणि त्या दिवशीच ठरवतात की ,' पुस्तक माझा मित्र आहेत' .इथूनच त्यांच्या पुढील आयुष्याला सुरुवात होते आणि जगातील सर्वोच्च आदर्श विद्यार्थी बनण्याचा मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो.
शिक्षण शाळा ते
|