"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६१:
 
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.
 
आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली.
 
पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.