"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ ९४:
=निधन=
२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासीरजंगाविरुद्ध लढाई जिंकून [[मुंगीपैठण]] येथे तह झाला. तहात नासीरजंगने हंडिया व खरगोण हे प्रदेश बाजीराव पेशव्यांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव पेशवे खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, [[नर्मदा]] तीरावर [[रावेरखेडी]] या गावी [[विषमज्वर|विषमज्वराने]] २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव पेशवे वयाच्या फक्त ४०व्या वर्षी निधन पावले. प्रचंड पराक्रमी वर्णनातीत विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती अणारे हे थोरले बाजीराव पेशवे आदर्श राष्ट्रपुरुष होते.
सर [[यदुनाथ सरकार]] लिहितात, 'अखंड हिंदुस्थानात हा एक झाला असे दिसते.' 1111½
 
=बाजीराव राजवटीतील मराठा साम्राज्याचा विस्तार=