"गेंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३:
 
आशिया खंडात या प्राण्याचा तीन मुख्य जाती आहेत [[जावन गेंडा]], जो [[इंडोनेशिया]]च्या [[जावा]] बेटावर आणि [[व्हियेतनाम]] देशात आढळतो, दुसरा म्हणजे [[सुमात्रीयान गेंडा]], जो इंडोनेशियाच्या [[सुमात्रा]] बेटावर आढळतो, आणि तिसरी जात म्हणजे [[भारतीय गेंडा]] किवा एक शिंगी गेंडा, जो भारत आणि नेपाळ मध्ये आढळतो. जावन गेंडा ही जात एकेकाळी उत्तर-पूर्व भारतापर्यत आढळत असे. पण आज ते नष्ट झाले आहेत.
==भारतीय गेंडा==
 
{{मुख्य|भारतीय गेंडा}}
भारतात [[काझीरंगा]] येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे मिळतात. एक शिंगी गेड्यासाठी काझीरंगा [[जग]]भर प्रसिद्ध आहे. जगातील २/३ भारतीय गेंडे काझीरंगा येथे आढळतात. एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात [[आसाम]], [[पश्चिम बंगाल]] व [[उत्तर प्रदेश]] मध्ये आढळतात, तर काही प्रमाणात नेपाळ मध्ये पण आढळतात. आफ्रिकन गेन्ड्यामध्ये दोन प्रकार आहेत, पंढरा गेंडा आणि काळा गेंडा.''''''
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गेंडा" पासून हुडकले