"हताणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
 
श्री हनुमान, लक्ष्मी, श्रीराम मंदिरे आहेत. गावात भागवत सप्ताह, हरीनाम सप्ताह, टाळ सप्ताह होत असतो. हनुमान जयंती, श्री गणेश उत्सव व नवरात्री उत्सव हि मोठ्या उत्साहाने इथे साजरा होतो. गावाच्या जवळच बर्डीवर देवीचे मंदिर आहे तिथे वर्षातून एकदा जत्रा भरते. गावाजवळच खडकी परिसरात महादेवाचे मनोहर असे मंदिर आहे. मंदिरात सुंदर आणि आकर्षक शिवलिंग स्थापित केले आहे. हे मंदिर सुळेश्वर मंदिर म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते
 
 
{{मालेगाव तालुक्यातील गावे}}
 
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हताणे" पासून हुडकले