"लक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२:
<br />
 
=='''प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र'''==
 
* भारतात कलश हे समृद्धीचे लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते.
 
*हिंदुधर्माशास्त्रनुसार [[श्रीयंत्र]] हे सर्व यंत्रांमध्ये स<nowiki/>र्वश्रेष्ठसर्वश्रेष्ठ यंत्र आहे.श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्रीमहालक्ष्मी चे स्वरूप आहे.श्'''''<nowiki/>'''''र'''''<nowiki/>'''''ी ललिताश्रीललिता मह'''<nowiki/>'''ात्रिपुरासुंदरीचेमहात्रिपुरासुंदरीचे निवासस्थान मानले जाते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-03-03|title=त्रिपुरसुन्दरी|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80&oldid=4128320|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> लक्ष्मी देवी यांच्या चतुर्भुज ([[विष्णु]]<nowiki/>'''''<nowiki/><nowiki/>''<nowiki/>'''प्रमाणे ) चार हातामध्ये तिचा दोन वरचा उजव्या आणि डाव्या हातामध्ये पाण्यात उगवलेले दोन [[कमळ|कमळपुष्प]] असते.आणि खाली डावीकडे खालचा हातामध्ये अभयमुद्रा दर्शविते. उजवीकडे खालचा हातामधुन सोन्याचे नाणी सोडताना दिसून येते, तिथे आपल्याला घुबड बसलेला आढळतो.लक्ष्मीला लाल वा गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली असते.
*ह'''''<nowiki/>'''''ि'''''<nowiki/>'''''ंदु मुर्ति'''<nowiki/>''' मध्ये लक्ष्मी देवी यांच्या चतुर्भुज ([[विष्णु]]<nowiki/>प्रमाणे ) चार हातामध्ये तिचा दोन वरचा उजव्या आणि डाव्या हातामध्ये पाण्यात उगवलेले दोन [[कमळ|कमळपुष्प]] असते.आणि खाली डावीकडे खालचा हातामध्ये '''''<nowiki/>'<nowiki/>''अभयमुद्रा'<nowiki/>''' दर्शविते ''';''' उजवीकडे खालचा हातामधुन सोन्याचे नाणी सोडताना दिसून येते, तिथे आपल्याला घुबड बसलेला आढळतो.लक्ष्मीला लाल वा गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली असते.'''''<nowiki/><nowiki/>''<nowiki/>'''<nowiki/>'''''<nowiki/><nowiki/>''<nowiki/>'''
 
* लक्ष्मी देवी, उभी किंवा पाण्यामध्ये मोठे [[कमळ|कमळाचा फुलांचा]] असनावर बसलेली असते. तिला ''''कमला' वा पद्मावती''' असे म्हणतात. ,तिचा हातात सोन्याचा भरलेला कलश आहे. लक्ष्मी या कलशातून संपत्तीचा वर्षाव करते तिला '''धनलक्ष्मी''' असे म्हणतात. कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन कुम्भ, ते हत्ती कुम्भातले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. तिला '''अभिषेकलक्ष्मी''' अथवा '''[[गजलक्ष्मी]]''' असे म्हणतात. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. ॠग्वेदातील सूक्तात लक्ष्मीचे वर्णन आहे. ती हस्तिनाद प्रबोधिनी आहे. म्हणजे हत्तीच्या चित्कारांनी ती जागी होते
"https://mr.wikipedia.org/wiki/लक्ष्मी" पासून हुडकले