"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Tarih (चर्चा) यांनी केलेले बदल Saudagar abhishek यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
}}
'''अहमदाबाद''' हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] [[राज्य|राज्यातील]] सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. हे [[गुजरात]] राज्याची [[राजधानी]] आहे असेही म्हटले जाते. [[साबरमती नदी]]च्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव '''कर्णावती''' आहे. हे शहर [[अहमदशाह पहिला, गुजरात|अहमदशाहने]] स्थापले होते. हे आज एक मोठे व वेगाने वाढणारे शहर आहे. भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे. [[विक्रम साराभाई]] यांनी ती स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
[[चित्र:Amdavad Aerial.jpg|इवलेसे|अहमदाबाद]]
 
==विशेष==
"https://mr.wikipedia.org/wiki/अहमदाबाद" पासून हुडकले