"वैतरणा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''वैतरणा नदी''' ही पालघर जिल्ह्यातून वाहते. ही त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्री पर्वतात उगम पावते. ही पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्राला मिळते. ही नदी त्र्यंबकेश्वराजवळच उगम पावणाऱ्या गोदावरीची उपनदी नाही. गोदावरी सह्याद्रीच्या पूर्वेला आहे, वैतरणा पश्चिमेला. हिच्यावर तीन धरणे आहेत. पहिले खालचे [[वैतरणा धरण]] (याला मोडक सागर म्हणतात), दुसरे मधले [[वैतरणा धरण]] (याला नाना शंकरशेट धरण म्हणतात) आणि तिसरे इगतपुरीजवळ असलेले वरचे [[वैतरणा धरण]]. या तीनही धरणांतून मुंबईला पाणी पुरवठा होतो. या नदीच्या सुर्या,पिंजाळ,तानसा आणि दरहेजा या प्रमुख उपनद्या आहेत.
वैतरणेची लांबी 154 किमी असून ती कोकणातील सर्वात लांब नदी आहे.
अरबी समुद्राला अर्नाळादातिवरे खाडीतून मिळते.
 
या धरणांव्यतिरिक्त मुंबईला पाणीपुरवठा करणारी, तानसा आणि भातसा हीही धरणे आहेत.