"भाजे लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २२:
येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात [[सूर्य]] आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोडय़ांच्या रथावर [[सूर्य]] स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची [[पत्नी]] अथवा [[दासी]] आहे. त्यातील एकीने वर [[छत्र]] धरले आहे तर दुसरी [[चामर]] ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही [[असुर]] तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू [[राहू]] आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये [[ग्रीक|ग्रीकांच्या]] [[हेलिओस]] किंवा [[रोमन|रोमनांच्या]] [[अपोलो]] देवतेचा भास होतो.
==सांगितिक महत्त्व==
[[भारतीय संगीत]] [[कला]] संदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण येथे कोरलेल्या चित्रात एक [[तबला]] वाजवणारी तरस्त्री दिसते आहे. या शिवाय एक [[नर्तकी]] [[नृत्य]] करतांना येथे दिसत आहे. या कोरीव कामाने [[तबला]] हे हावाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झालाझाले व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे निर्विवादपणे सिद्ध होते.[[चित्र:Stone carvings at Bhaje caves.jpg|अल्ट=कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री|इवलेसे|कोरलेल्या चित्रात एक [[तबला]] वाजवणारी स्त्री]] तसेच [[भारतीय नृत्य परंपरा]] ही किमान दोन हजार वर्षे पुरातन आहे याचा पुरावा ही दिसून येतो. तबला वादनाचे हे आदिम प्राचीन लेणे पाहण्यासाठी अनेक तबला वादक भाजे लेणी अगत्याने हजेरी लावतात.
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/भाजे_लेणी" पासून हुडकले