"गाजर गवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
छो
→‎प्रतिबंधात्मक उपाययोजना: शुद्धलेखन, replaced: प्रक्रीया → प्रक्रिया using AWB
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो (→‎प्रतिबंधात्मक उपाययोजना: शुद्धलेखन, replaced: प्रक्रीया → प्रक्रिया using AWB)
या गवताच्या नायनाटासाठी तणनाशके महागडी असल्याने परवडत नाही. गवत विषारी असल्यामुळे मजूर काम करत नाहीत त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संशोधन सूरु झाले. या गवतावर २२ प्रकारच्या कीडी तात्पुरत्या स्वरुपात आढळतात. १९८३ मध्ये मेक्सीको भुंगा हा उत्तम प्रकारे नियंत्रक करु शकतो ही बाब संशोधनातून समोर आली. परभणी येथे कृषी विद्यापीठात या भुंग्याचे प्रजनन करण्यात येते.
 
नव्या जागेत हे भुंगे सोडण्याची प्रक्रीयाप्रक्रिया, शेतात प्रती हेक्टरी ५०० भुंगे सोडले पाहिजेत. हे भुंगे एका सच्छिद्र पॉलीथीन पिशवीतून आणून सोडावेत. प्रती भुंगा एक रुपया अशी त्याची किंमत आहे.
 
याशिवाय १०० लिटर पाण्यात २० किलो जाडे मिठ घालून केलेले द्रावण गाजर गवतावर फवारावे तसेच तरोटा ही वनस्पती सुद्धा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात तरोट्याच्या बिया गोळा कराव्यात आणि या बियाची एप्रिल, मे महिन्यात गाजर गवताच्या पसिरात धूळफेक करावी.
५९,७२५

संपादने