"दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
आपल्या सुर्यकुलात असणारा सुर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे. अशा आपल्या सुर्याएव्हढ्या अंदाजे सुमारे १०० अब्ज ता-यांच्या समुहास आकाशगंगा असे म्हणतात याचा आकार प्रचंड मोठा असतो. अशा अंदाजे सुमारे १०० अब्ज आकाशगंगांच्या समुहास "दिर्घीका" असे म्हणतात. आणी अशा १०० अब्ज दिर्घीका या ब्रम्हांडात असण्याची शक्यता आहे. यावरुन ब्रम्हांड किती प्रचंड मोठे आहे याची कल्पना येते.
{{विस्तार}}
दीर्घिकांना आकाशगंगा असेही म्हटले जाते. गुरुत्वाकर्षणामुळे [[तारा | तारे]], [[धूलिकण]], [[कृष्ण पदार्थ]] तसेच जुन्या ताऱ्यांचे अवशेष अवकाशात एकत्र येतात. त्यालाच आपण आकाशगंगा असे म्हणतो. या सर्व पदार्थांना धरून ठेवण्यासाठी आकाशगंगेच्या केंद्रस्थानी बहुधा एक [[कृष्णविवर]] असते.
 
===मंदाकिनी===
"https://mr.wikipedia.org/wiki/दीर्घिका" पासून हुडकले