"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:समुद्र पक्षी.JPG|200px|thumb| एक समुद्र पक्षी]]
[[चित्र:Crested Sperpent Eagle 1.jpg|thumb|right|200 px|सर्प गरुड]]
[[चित्र:उडणारा पक्षी.JPG|200px|thumb| उडणारा पक्षी]] '''पक्षी''' हे उंच उडणारे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. पक्ष्यांचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्याचे हृदय असते. हृदयाच्या चार कप्यांमुळे पक्षपक्षी उष्ण रक्ताचे आहेत. पिसांच्या व चोचीच्या रचनेमुळे पक्षी
वजनाने अतिशय हलके असतात. पिसे त्यांचे थंडीपासून सं‍रक्षण करतात व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उडण्याची शक्ती देतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले