"भारतीय कला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम using AWB
ओळ ४:
नक्क्षीकारीचे उत्तम ज्ञान हे भारतीय कलेचे वैशिष्ट्य आहे आणि ते आपण प्राचीन तसेच आधुनिक प्रकारांमध्ये बघू शकतो.
 
भारतीय कलेचा उगम इ.स.पु. ३००० पासून आपण बघू शकतो. आधुनिक कलेच्या प्रवासात त्यावर सांस्कृतिक (उदा. सिंधू आणि ग्रीक) तसेच धार्मिक प्रभाव जसे कि हिंदू, बुद्ध, जैन आणि मुस्लीममुस्लिम बघावयास मिळतो. असे हे धार्मिक परंपरांचे जातील मिश्रण असतांना सुद्धा प्रचलित कलात्मक शैलीचा मोठ्या धार्मिक संघांनी आदर केला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://arthistoryresources.net/ARTHindia.html#indusvalley |title= आर्ट ऑफ इंडिया |प्रकाशक=आर्टहिस्टरीरिसोर्सेस.नेट |दिनांक=२० फेब्रुवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
प्राचीन कलेमध्ये दगड तसेच धातूचे शिल्प, विशेषतः धार्मिक शिल्प भारतीय वातावरणाचा सामना करत इतर प्रकारच्या शिल्पांपेक्षा अजूनही उत्तम स्थितीत आहेत.