"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎शहापूरकर: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम using AWB
ओळ १५:
 
==शहापूरकर==
विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लीममुस्लिम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने आगरी, कुणबी, तेली, ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील आदिवासी, इत्यादी जातींचे लोक आहेत.
 
नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमित्त मुंबईस ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शहापूर" पासून हुडकले