"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
→‎हिंदुत्ववाद: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम using AWB
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो (→‎हिंदुत्ववाद: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम using AWB)
 
=== हिंदुत्ववाद ===
ठाकरे [[हिंदुत्व]]वादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. [[मतपेटी|मतपेटीचे]] राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. [[भारत|भारताला]] आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लीममुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.{{संदर्भ}}
 
== निधन ==
४९,३४४

संपादने