"नागभीड तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध (3) using AWB
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम (2) using AWB
ओळ ८३:
नागभीड तालुका व नागभीडला समृध्द सांस्कृतिक धार्मिक वारसा आहे. पुरातन कालीन देवटकचा शिलालेख आता नागपूरच्या पुरातन वस्तू संग्रहालयात आहे. तालुक्यातील मोहाळी-मोकासाजवळील कुनघाडाचकची पांडव देणी, सातबहिणींचा डोंगर, लोहगड किल्ला, कान्पाजवळचे आंबाई-निंबाई मंदिर, बाळापूरचे गायमुख व हनुमान मंदिर तळोधीचे साईबाबा मंदिर, नागभीड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, चवडेश्वरी मंदिर, टेकडीवरील महादेव मंदिर, प्रसिद्ध राममंदिर, महादेव टेकडीवरील अलीकडचे हनुमान मंदिर, कृडबाचे मारोती मंदिर, डोंगरगावचे कटाळय़ा मारुती मंदिर प्रसिद्ध आहेत.
 
मुस्लीममुस्लिम बांधवांच्या दोन मशिदी आहेत. जामा मशीद मलेशियन धर्तीची आहे. खोजा समाजाचा एक जमातखाना आहे. एक बुध्दविहारही आहे. हिंदू, मुस्लीममुस्लिम व खोजा समाजाच्या वेगवेगळय़ा तीन स्मशान व दफनभूमी आहेत. येथील जनमानसात सर्वधर्म समभावाची भावना खोलवर रुजलेली आहे.
 
'''घोडाझरी तलाव''' हे निसर्गरम्य स्थळ क वर्ग पर्यटन स्थळाच्या यादीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौ. किमी राहणार आ