"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुस्तके
छो शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम (10) using AWB
ओळ १:
'''इस्लाम''' हा एक [[अब्राहमिक धर्म]] असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०]] मध्ये [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार [[ख्रिश्चन]] धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीममुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.speakingtree.in/allslides/islam-aur-vaidik-dharm-ka-sambhandh|title=वैदिक धर्म से ही हुआ था इस्लाम का उद्भव। islam releigion is originated from vedic religion|संकेतस्थळ=hindi.speakingtree.in|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-01-30}}</ref>
 
ज्यांचा अर्थ प्रेषित मुहंमद (स?) यांच्याकडेच आहे व त्यांचा पवित्र कुरआन हा देवाचा संदेश आहे. इस्लामियांच्या मते इस्लाम हा एकच असा धर्म आहे जो देवाच्या एकमेवतेला मानतो आणि आणि मानवजातीला ऐक्य शिकवतो, असा मुसलमानांचा विश्वास आहे. आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे? हे नक्कीच इस्लामचे शिक्षण आहे. खरे तर, जो अल्लाहने मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविला, तो ईश्वराच्या एकमेवतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा मूळ संदेश आहे. इस्लाम  देवाच्या एकमेवतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करतो. मुसलमान त्यांच्या धर्माल इस्लाम म्हणतात. (अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय.) मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेले एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ इस्लाम धर्म पाळणारा माणूस.
ओळ १९:
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने (अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी [[कुराण|कुर्आन]] उलगडवले. या कामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुरआन व मुहंमद पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहंमद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या गोदरचे(??) एकेश्वरवादी अब्राहमिक धर्म आज यहुदी व ख्रिस्ती धर्म या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले, असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माचे मुहम्मदद्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.
 
इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना [[इस्लामचे पाच स्तंभ]] पाळावे लागतात. ज्यांनी संपूर्ण मुस्लीममुस्लिम समाजाला बांधले आहे, अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत.. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.
 
इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. [[शिया इस्लाम|शिया]] व [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]]. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून ते एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथांत मोडतात. या सर्व पंथांतही अनेक उपप्रकार आहेत. मुहंमद पैंगबराच्या मृत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्त चौथ्या खलीफाला मानणारे शियापंथीय बनले.
ओळ ४०:
* इस्लामी संस्कृती ([[साने गुरुजी]])
* ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा ([[निळू दामले]])
* गुड मुस्लीममुस्लिम बॅड मुस्लीममुस्लिम (मूळ लेखक-महमूद ममदानी, मराठी अनुवाद-[[मिलिंद चंपानेरकर]])<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4749153649425942301|title=गुड मुस्लीममुस्लिम बॅड मुस्लीममुस्लिम-Good Muslim Bad Muslim (Marathi) by Mahmood Mamdani - Rohan Prakashan - BookGanga.com|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-30}}</ref>
* जिहाद : (हुसैन जमादार)
* प्रेषित मुहंमद (स) नवयुगाचे प्रणेते - (लेखक:-: सय्यद इफ्तेखार अहमद)
ओळ ४८:
* महात्मा आणि मुसलमान (प्रा. [[यशवंत गोपाळ भावे]])
* मुस्लिम मनाचा शोध ([[शेषराव मोरे]])
* मुस्लीममुस्लिम जगत-एक दृष्टिक्षेप (डाॅ. प्रमोद पाठक)
* मुस्लीममुस्लिम बलुतेदार (तमन्ना इनामदार)
* मुस्लीमद्वेषमुस्लिमद्वेष मोहीम : वस्तुस्थितीच्या शोधात (स.मो. दहिवले)
* मुस्लीममुस्लिम प्रश्नांची गुंतागुंत ([[विलास सोनवणे]])
* सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान ([[रफिक झकेरिया]])
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले