"राजकुमार संतोषी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:Rajkumar Santoshi(L).jpg|250 px|इवलेसे|राजकुमार संतोषी]]
'''राजकुमार संतोषी''' हा एक [[भारत]]ीय चित्रपट लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहे. आजवर दोन वेळा [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअरचा]] [[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार]] मिळवलेला संतोषी [[बॉलिवूड]]मधील एक चतुरस्त्र दिग्दर्शक समजला जातो. त्याने आजवर अनेक प्रकारच्या विषयांवर चित्रपट काढले आहेत.