"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Change date
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
सुधारणा
ओळ ६:
| ब्रीदवाक्य = यः क्रियावान् स पण्डितः
| ब्रीदवाक्याचा अर्थ =
| स्थापना = [[इ.स.१० फेब्रुवारी १९४९]]
| प्रकार = शासकीय शैक्षणिक आस्थापना
| कुलपती = [[महाराष्ट्राचे राज्यपाल]]
ओळ १९:
| संकेतस्थळ = www.unipune.ac.in
}}
'''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ''' हे महाराष्ट्र राज्यातील [[पुणे]] मधील एक [[विद्यापीठ]] आहे. [[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. [[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.
'''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ''' हे [[भारत|भारतातील]] महाराष्ट्र राज्यातील [[विद्यापीठ]] आहे.
 
[[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ,[[फेब्रुवारी १०]] १९४९ मध्ये झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रात पसरलेले आहे.
[[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते.भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
Line ३० ⟶ २७:
 
== इतिहास ==
पुणे विघापीठाचीविद्यापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियम च्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठ चे प्रथम उपकुलपति चे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल) चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठ ला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठा ला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६२]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
 
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६२]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या [[शिवाजी विद्यापीठ]]च्या स्थापनअखत्यारित झालेगेले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.
इतिहास
पुणे विघापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियम च्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठ चे प्रथम उपकुलपति चे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल) चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठ ला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठा ला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.
 
==कुलगुरू==
Line ५५ ⟶ ५१:
* डॉ. रघुनाथ शेवगावकर (२०१० ते २०११)
* डॉ. वासुदेव गाडे (२०१२ ते २०१७)
* डॉ. [[नितीन करमाळकर]] (१८ मे २०१७पसून२०१७ पासून)
 
== नामविस्तार ==
[[इ.स. २००४]] साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी पुणे विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून [['सावित्रीबाई फुले]] पुणे विद्यापीठ' करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका [[सावित्रीबाई फुले]] यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.<ref>{{स्रोत बातमी | दुवा=http://www.ibnlokmat.tv/?p=104234 | title=पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर | काम=आयबीएन लोकमत | ॲक्सेसदिनांक=३० ऑक्टोबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>
 
==नामविस्तारानंतरही==
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.<ref>http://www.loksatta.com/pune-news/students-waiting-for-updated-certificates-1238117/</ref>
 
== अध्यासने ==