"ज्वारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎उपयोग: भाषांतर, replaced: पुर्ण → पूर्ण using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
 
==प्रकार==
ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील [[महाराष्ट्र]] राज्यात मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्ररकार लागवडीत आढळतात. यात 'हायब्रीड ज्वारी' हाही एक प्रकार आहे.<br>एका ठराविक प्रकारच्या ज्वारीच्या बुंध्यातून रस काढून काकवी केली जाते.
[[File:दगडी ज्वारी, आटपाडी Dagadi Jowar, Aatpadi (Sorghum bicolor).jpg|इवलेसे|दगडी ज्वारी]]
[[File:दगडी ज्वारी Dagadi Jowar (Sorghum bicolor).jpg|इवलेसे|दगडी ज्वारी]]
[[File:श्रीखंडी ज्वारी Shrikhandi jvari.jpg|इवलेसे|श्रीखंडी ज्वारी]]
[[File:टाळकी ज्वारी Talki jvari.jpg|इवलेसे|टाळकी_ज्वारी]]
[[File:Jawar.jpg|इवलेसे|ज्वारीचे पीक]]
===सुधारीत व संकरित जाती===
सुधारित सावनेर, सुधारित रामकेल, एन. जे. १३४, टेसपुरी, सातपानी, मालदांडी ३५–१ (सीएसएच क्र. ४)
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्वारी" पासून हुडकले