"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
|राजर्षी शाहू महाराज}}
 
'''शाहू भोसले''' ([[जून २६]], [[इ.स. १८७४]] - [[मे ६]], [[इ.स. १९२२]]), '''छत्रपती शाहू महाराज''', '''राजर्षी शाहू महाराज''', '''कोल्हापूरचे शाहू''' व '''चौथे शाहू''' नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय [[समाजसुधारक]] व [[कोल्हापूर]] संस्थानाचे [[छत्रपती]] (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी [[दलित]] ([[अस्पृश्य]]) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख [[समाजसुधारक|समाजसुधारकांचा]] वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "[[फुले-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र]]" असे म्हणतात.
 
== जीवन ==