"कवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो ’वर्ग:व्यक्ती’
ओळ १:
{{हा लेख|इंडोनेशियातीलकविता प्राचीनरचणारी भाषाव्यक्ती अशा अर्थाचा व्यक्तिवाचक शब्द|कवी (नि:संदिग्धीकरण)}}
 
'''कवी''' हा [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] शब्द ''कविता रचणारी व्यक्ती'' अशा व्यक्तिवाचक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे.
 
[[वर्ग:व्यक्ती]]
'''कवी''' ही इंडोनेशियातील [[जावा]] बेटावरील [[प्राचीन भाषा]] आहे. या देशातले [[काव्य]] याच भाषेत लिहिले गेले. कवी व [[संस्कृत]] भाषेचा जवळचा संबंध आहे असे दिसून येते. काही मत प्रवाह असेही मानतात की, या कावी भाषेचे नावही [[संस्कृत]] मधिल 'काव्य' या शब्दावरूनच आले आहे. या भाषेची आपली [[लिपी]] होती. ही लिपी [[पल्लव]] या भाषेवरून तयार झाली होती. आता कवी ही एक [[मृत भाषा]] आहे असे मानले तरी [[बाली]] बेटावर मात्र ती वापरात आहे. [[लोंबक]] या संस्कृतीतही हीच भाषा वापरात होती. [[सुसिला बुधी धर्म]] हा एक या भाषेतील ग्रंथ आहे. या ग्रंथात अध्यत्मीकते वर माहीती आहे.
 
==संदर्भ==
 
*Teselkin, ''Old Javanese (Kawi)''
*Zurbuchen, ''Introduction to Old Javanese Language and Literature: A Kawi Prose Anthology''
 
==बाह्यदुवे==
*[http://www.bucalic.de/lontars/index.html]
 
[[fr:Kawi]]
[[hi:कावी]]
[[id:Bahasa Kawi]]
[[jv:Kawi]]
[[ms:Tulisan Kawi]]
[[tr:Kavi]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कवी" पासून हुडकले