"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''शहापूर''' हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या [[ठाणे]] जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. [[आसनगाव आणि आटगांव]] हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या सीएसएमटी ते कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर [[मुंबई सी.एस.टी]] पासून ८५ कि. मी.आणि ९४ कि. मी. अंतरावर आहेआहेत.
 
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. मुंबईची व ठाण्याची पिण्याच्या व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज पूर्णतः शहापूर तालुका भागवतो.सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/शहापूर" पासून हुडकले