"मूळव्याध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय घातला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
 
==अंतर्ग़त मुळव्याध व बाह्य मुळव्याध==
१)अंतर्ग़त मूळव्याध- Internal Piles :-<br/>
गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मुळव्याधीला अंतर्ग़त मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना कमी प्रमाणात व रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो.
 
२) बाह्य: मूळव्याध- External Piles :-
गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मुळव्याधीला बाह्य: मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधाीध्ये वेदना व रक्तस्राव अत्यल्प असतो. परंतु खाज जास्त प्रमाणात असते.
 
==मूळव्याधाचे प्रकार अवस्थेनुसार==
"https://mr.wikipedia.org/wiki/मूळव्याध" पासून हुडकले