"चापेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Spelling mistakes
छो Spelling mistakes
ओळ १४:
 
== शिक्षा ==
दामोदर १८ एप्रिल १८९८ला फाशी गेले. वासुदेव यांस ८ मे १८९९ रोजी, महादेव रानडे यांस १० मे आणि बाळकृष्ण चापेकरचाफेकर यांस १२ मे १८९९ रोजी येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आले.
 
;चापेकरांचाचाफेकरांचा फटका:
 
दामोदर चापेकरांच्याचाफेकरांच्या फाशीपूर्व अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चापेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्यांनंतर सावरकरांनी चापेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-
 
भक्ष्य रॅंड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे