"वर्तुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
भूमितीय रचनांमध्ये वर्तुळाला फार महत्त्व आहे, कारण परंपरेने भूमितीमधील प्रश्नांची उकल करताना रचना फक्त सरळपट्टी व कंपास यांनीच करावयाच्या असतात. त्यामुळे दिलेल्या अटी पूर्ण करणारी वर्तुळे काढण्याचा अभ्यास आवश्यक आहे.
===त्रिज्या===
वर्तुळाचा मध्य बिंदु आणि परिघावरील कोणताही बिंदु याना जोडणार्‍या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्या त्रिज्या काढता येतात, पणतडूधृगाधाथढडादधाथौपण त्या सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास, वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे
===व्यास===
वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणार्‍या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणार्‍या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्तुळ" पासून हुडकले