"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत [[नामदेवज्ञानेश्वर]],[[तुकाराम]],[[सोपान]],[[निवृत्ती]], [[एकनाथ]], [[तुकारामनामदेव]], [[चोखामेळा]] इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना [[भीमसेन जोशी]] आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत.
 
===स्वरूप===
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले