"पी.सी. अलेक्झांडर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस using AWB
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
''डॉ.'' '''पदिंजरेतलकल चेरियन अलेक्झांडर''' ([[मल्याळम भाषा|मल्याळम]]: പി.സി. അലക്സാണ്ടർ ; [[रोमन लिपी]]: ''Padinjarethalakal Cherian Alexander'' ;), अर्थात '''पी.सी. अलेक्झांडर''' ([[रोमन लिपी]]: ''P.C. Alexander'' ;), (२० मार्च, इ.स. १९२१ - १० ऑगस्ट, इ.स. २०११) हे [[भारत|भारतातील]] [[मल्याळी]] राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी होते. ते इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालखंडात [[तमिळनाडू]]चे, तर इ.स. १९९३ ते इ.स. २००२ या कालखंडात [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] राज्यपाल होते. इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात त्यांनी [[गोवा|गोव्याच्या]] राज्यपालपदाचीही धुरा वाहिली. २९ जुलै, इ.स. २००२ ते २ एप्रिल, इ.स. २००८ या काळात त्यांनी भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेत]] अपक्ष राहून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ते [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते.
 
== कारकीर्द ==