"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (3) using AWB
ओळ २०:
}}
===भारतीय जनसंघ (१९५१-७७)===
१९५१ साली [[श्यामाप्रसाद मुखर्जी]] ह्यांनी [[भारतीय जनसंघ]]ाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. कॉंग्रेसकाँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] ह्यांच्याकडून [[पाकिस्तान]]चे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील [[हिंदू धर्म|हिंदूंचे]] हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर [[जम्मू आणि काश्मीर]] भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. [[दीनदयाल उपाध्याय]] व त्यानंतर [[अटलबिहारी वाजपेयी]] व [[लालकृष्ण अडवाणी]] ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला.
 
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व [[मध्य प्रदेश]], [[बिहार]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.
 
===जनता पार्टी (भारतीय जनसंघ) (१९७७-८०)===
१९७५ साली पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी [[आणीबाणी]]ला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने [[भारतीय]] लोकदल, कॉंग्रेसकाँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन [[जनता पक्ष]]ाची स्थापना केली. [[जयप्रकाश नारायण]], [[मोरारजी देसाई]] इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व [[मोरारजी देसाई]] पंतप्रधान तर [[अटलबिहारी वाजपेयी]] [[भारताचे परराष्ट्रमंत्री|परराष्ट्रमंत्री]] बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.
 
===भारतीय जनता पार्टी(पक्ष) (१९८०-चालू)===
ओळ १९८:
मुंबई उच्च न्यायालयाच्या]] औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज पंजाब नॅशनल बॅंकेने पावणे चारशे कोटीच्या वसुलीसाठी कारखान्यावर तत्वत: ताब मिळवला. या कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी बॅंकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बबनराव पाचपुते यांना तारण ठेवलेला [[दैवदैठण]]चा कारखाना आणि श्रीगोंद्यातील घरही गमवावे लागणार आहे.
* रवींद्र चव्हाण (महाराष्ट्र राज्य -माजी राज्यमंत्री) : १९ गुन्हे, तीन ते सात वर्षांच्या शिक्षेचे गंभीर गुन्हे -
गुन्हा – १. झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी [[कल्याण]] बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. ठेकेदारांना देण्यात आलेल्या १६ कोटींच्या अग्रिम रकमा आणि अनियमितता यापुरतीच या गुन्ह्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्याप्ती. संथ गतीने प्रकरणाचा तपास सुरू. २. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|कॉंग्रेसकाँग्रेस]] [[नगरसेवक]] नंदू म्हात्रे याच्या समर्थकांना मारहाण केल्या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून १ नोव्हेंबर २०१० रोजी अटक. ३. विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्ह्यांची नोंद. त्यांत खंडणी, अपहरण, मारहाण, अ‍ॅट्रॉसिटी यांचा समावेश.
* [[राम कदम]] (महाराष्ट्र विधानसभेतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार) : मारहाण, धमक्या, अपहरण -
शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर ([[घाटकोपर]]-मुंबई) व अन्य पोलीस ठाण्यांत दाखल.