"दिवाकर कृष्णाजी डेंगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो
}}
 
'''दिवाकर कृष्णाजी डेंगळे''' हे महाराष्ट्रातील नावाजलेले कलाअध्यापककलाध्यापक आणि चित्रकार होते. ते [[पुणे|पुण्यातील]] [[अभिनव कला महाविद्यालय|अभिनव कला महाविद्यालयाचे]] संस्थापक, प्राचार्य होते.
 
डेंगळे यांचा जन्म [[मार्च १९]], [[इ.स. १९२८|१९२८]] रोजी झाला. पुण्यात [[नूतन मराठी विद्यालय, पुणे|नूतन मराठी विद्यालयात]] शिकत असल्यापासून त्यांना चित्रकलेची गोडी होती. तेव्हा शाळेतील चित्रकलाशिक्षकांकडून त्यांना चित्रकलेचे प्राथमिक धडे मिळाले.
 
----
[[वर्ग:मराठी चित्रकार|डेंगळे, दिवाकर कृष्णाजी]]
[[वर्ग:इ.स. १९२८ मधील जन्म|डेंगळे, दिवाकर कृष्णाजी]]
[[वर्ग:इ.स. २००७ मधील मृत्यू|डेंगळे, दिवाकर कृष्णाजी]]
 
[[en:Diwakar Krishnaji Dengle]]