"राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (2) using AWB
ओळ ३:
'''राजकीय पक्ष''' ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते.
 
भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. कॉंंग्रेस, तृणमूल कॉंग्रेसकाँग्रेस, राष्ट्रीय कॉंंग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
 
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
ओळ १५:
* देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
* देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
* देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, कॉंग्रेसकाँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
* देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.