"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (7) using AWB
ओळ ७३:
 
=== राष्ट्राध्यक्ष ===
५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिकेचा) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यांत विभाजित झाली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (कॉंग्रेसकाँग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. कॉंग्रेसमध्येकाँग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डाकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.
 
प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते.
ओळ ८२:
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक [[अतुल कहाते]] यांनी लिहिले आहे.
 
== काँग्रेस ==
== कॉंग्रेस ==
अमेरिकन कॉंग्रेसकाँग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिकेतील) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन कॉंग्रेसमध्येकाँग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत.
 
कॉंग्रेसकाँग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार कॉंग्रेसकडेकाँग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युद्धाची घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो.
 
दोनही सभागृहांचे कार्यालय [[वॉशिंग्टन डी.सी.]] येथील 'कॅपिटॉल' नावाच्या इमारतीत आहे.