"एच. डी. देवे गौडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎राजकीय कारकीर्द: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (6) using AWB
ओळ ३९:
 
== राजकीय कारकीर्द ==
१९५३ मध्ये गौडा [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]] पक्षात रुजू झाले आणि १९६२ पर्यंत ते सदस्य राहिले. १९६२ मध्ये गौडा हे [[कर्नाटक विधानसभा|कर्नाटक विधानसभेवर]] होलनरसिपुरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. नंतर १९६२ ते १९८९ पर्यंत ते याच मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. [[आणीबाणी]]च्या काळात ते [[बंगळुरू]] मध्यवर्ती कारागृहात राहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.janatadalsecular.org.in/ourleaders_devegowda.htm |title=Janata Dal (Secular) |publisher=Janatadalsecular.org.in |accessdate=2012-08-04}}</ref>
 
गौडा हे दोन वेळा [[जनता पक्ष|जनता पक्षाचे]] प्रदेशाध्यक्ष होते. [[रामकृष्ण हेगडे]] मुख्यमंत्री असताना त्यांनी १९८३ ते १९८८ पर्यंत कर्नाटकातील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये ते [[जनता दल|जनता दलाच्या]] प्रदेश अध्यक्ष झाले आणि १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयामागील प्रेरणास्थान होते. डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या १४व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा ते [[रामनगर|रामनगरातून]] निवडून आले होते.
 
१९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीत [[पी. व्ही. नरसिंह राव]] यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेसकाँग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या नव्हत्या. तेव्हा युनायटेड फ्रंटने (गैर-कॉंग्रेसकाँग्रेस आणि गैर-[[भारतीय जनता पक्ष|भाजप]] प्रादेशिक पक्षांच्या एकत्रीकरण) कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणी गौडा सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भारताचे अकरावे पंतप्रधान झाले. १ जून १९९६ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि ११ एप्रिल १९९७ पर्यंत राहिले.
 
१९९९ मध्ये जनता दल फुटला, जेव्हा मुख्यमंत्री जे.एच. पटेलयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|राष्ट्रीय लोकशाही आघाडीला]] पाठिंबा दर्शविला आणी मग गौडा आणि सिद्धारमैया यांच्या नेतृत्वात [[जनता दल (धर्मनिरपेक्ष)]]ची स्थापना झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.janata.in/index.php?option=com_content&view=article&id=53&Itemid=60|title=Janata.in|website=www.janata.in}}</ref><ref>[http://www.frontlineonnet.com/fl2108/stories/20040423006701900.htm ] {{webarchive |url=https://web.archive.org/web/20080103051657/http://www.frontlineonnet.com/fl2108/stories/20040423006701900.htm |date=3 January 2008 }}</ref> विभाजनाचा आधार हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विरोध असला तरी गौडा सुरुवातीपासूनच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसपासूनकाँग्रेसपासून तितकेच दूर राहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.tribuneindia.com/1999/99aug26/head2.htm|title="Gowda rules out tieup with Congress " - Tribune India article|accessdate=2007-09-30}}</ref> तथापि, जेडीएसने अनेकदा कॉंग्रेससहकाँग्रेससह कर्नाटकात राज्य सरकार स्थापन केले.
 
== संदर्भ ==