"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वाक्यरचना, replaced: भारतातील → भारताच्या (2) using AWB
छो शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (5) using AWB
ओळ १९:
}}
 
'''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष''' ([[इंग्रजी]]: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] प्रभावशाली आहे. [[शरद पवार]] यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष [[भारतीय कॉंग्रेसकाँग्रेस पक्ष]]ाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान कॉंग्रेसकाँग्रेस प्रणीत [[संयुक्त पुरोगामी आघाडी|संपुआ]] मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.{{संदर्भ}}
 
==पार्श्वभूमी==
''[[इटली]]त जन्मलेल्या [[सोनिया गांधी]]ंना [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]]चे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय?'' असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या [[शरद पवार]], [[पी.ए. संगमा]] व [[तारिक अन्वर]] यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/India/Sangma-meets-Sonia-first-time-in-a-decade/articleshow/4609798.cms Sangma meets Sonia, first time in a decade] [[The Times of India]], 2 June 2009.</ref> स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
 
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.<ref>{{स्रोत बातमी| दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-quit-NCP-will-contest-presidential-polls-PA-Sangma/articleshow/14300738.cms | title=I have quit NCP, will contest presidential polls: PA Sangma|भाषा=इंग्लिश|प्रकाशक=टाइम्स ऑफ इंडिया