"खिडकी प्रदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''खिडकी प्रदर्शन ''' म्हणजे दुकानातील अशी खिडकी की, ज्यात ग्राहकां...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(काही फरक नाही)

१२:५३, २१ जून २०२१ ची आवृत्ती

खिडकी प्रदर्शन म्हणजे दुकानातील अशी खिडकी की, ज्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा विक्री वाढवण्यासाठी वस्तूंचे त्या खिडकीत प्रदर्शन केले जाते.