"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎लादलेली हिंदी विरुद्ध स्वभाषाभिमानी: शुद्धलेखन, replaced: विरूद्ध → विरुद्ध using AWB
ओळ १०:
जनतेच्या संपर्कासाठी त्या त्या राज्यांची प्रमुख भाषा पहिल्या स्थानावर, हिंदी दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर इंग्रजी असा क्रम ठरला. त्यानुसार १४ राजभाषा ठरवण्यात आल्या.
 
== लादलेली हिंदी विरूद्धविरुद्ध स्वभाषाभिमानी ==
१. इयत्ता पाचवीच्या हिंदीच्या पुस्तकात हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख होता. २००२ पासून समर्थ मराठी संस्थेने पाठपुरावा करून पुराव्याशिवाय हा उल्लेख करु नये अशी मागणी केली व २००५ पासून हा उल्लेख वगळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हिंदी राष्ट्रभाषा समिती, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा अशा संस्था व परिक्षांनी त्यातून 'राष्ट्रभाषा' हा शब्द वगळावा अशी मागणी केली आहे.