"बहामनी सल्तनत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New content
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विरूद्ध → विरुद्ध using AWB
ओळ २८:
'''बहामनी सल्तनत''' (मराठी लेखनभेद: '''बहमनी सल्तनत''') ही [[इ.स.चे १४ वे शतक|इ.स.च्या १४व्या]] व [[इ.स.चे १५ वे शतक|१५व्या शतकांत]] अस्तित्वात असलेली [[दक्षिण भारत|दक्षिण भारतातील]] पहिली स्वतंत्र [[इस्लाम धर्म|इस्लामी]] सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील [[गुलबर्गा]] आणि [[बीदर]] येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती.
 
मूळच्या [बादाख्शान]] येथील [[ताजिक लोक|ताजिक]] वंशात जन्मलेल्या [[अल्ला‍उद्दीन हसन बहामनी उर्फ हसनगंगू]] याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. बहामनी राज्याची राजभाषा मराठी होती, हसन च्या नंतर त्याचा पुत्र मुहम्मदशा प्रथम हा सुलतान बनला व त्याच्याच काळात सर्वप्रथम स्फोटक दारूचा वापर बुक्का विरूद्धविरुद्ध करण्यात आला.इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून [[अहमदनगर|अहमदनगराची]] [[निजामशाही]], वर्‍हाडातील [[इमादशाही]], [[बीदर]] येथील बरीदशाही, [[विजापूर|विजापुरातील]] [[आदिलशाही]], [[गोवळकोंडा|गोवळकोंड्याची]] [[कुतुबशाही]] अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.
 
{{विस्तार}}