"म्हैसूरचे राजतंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:हिंदु राज्य; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३०:
 
== इतिहास ==
पारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान [[म्हैसूर]] शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. [[वशियार घराणे|वडियार घराण्याची]] सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात [[विजयनगर साम्राज्य|विजयनगर साम्राज्याच्या]] मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर हे राज्य सार्वभौम बनले. इ.स.च्या १७व्या शतकात [[पहिला नरसराज वडियार]] व [[चिक्कदेवराज वडियार]] या कर्तबगार राजांच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या राज्याच्या सीमा विस्तारून वर्तमान [[कर्नाटक|कर्नाटकाचा]] दक्षिण भाग व [[तमिळनाडू]]चा काही भाग, एवढा भूप्रदेश व्यापून हे राज्य [[दख्खन|दख्खनेतील]] एक प्रमुख राज्य बनले. पुढे [[हैदर अली]] व त्याचा पुत्र [[टिपू सुलतान]] हे वस्तुतः म्हैसूर राज्याचे दलवाई (सेनापती) प्रबळ झाल्यावर वोडेयार घराण्यातील राजांकडे नाममात्र सत्ता उरली. हैदर अली व टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]शी म्हैसूर राज्याची [[कर्नाटक युद्धे|चार युद्धे]] झाली. [[चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध|चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात]] टिपू मारला गेल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कंपनी, [[हैदराबादचा निजाम]] व मूळचे राजे वडियार यांच्यांत राज्याची वाटणी करून एका प्रकारे ''म्हैसूर संस्थाना''ची प्रतिष्ठापना केली.
 
==वदंता==
असे मानले जाते की मध्ये पराक्रमी विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर वाडियार राजाच्या आदेशानुसार विजयनगरची अफाट संपत्ती लुटली गेली. त्यावेळी विजयनगरची तत्कालीन राणी, अलमेलेम्मा पराभवानंतर एकांतवासात होती. पण राणीकडे सोने, चांदी आणि हिरे आणि दागिने होते. राजे वडियार यांनी राणीला एका राजदूता मार्फत निरोप पाठवला की तिचे दागिने आता वाडियार राज्याच्या राजघराण्याचा भाग आहेत, म्हणून ते सर्व परत द्या. जेव्हा अलेलामम्मा यांनी दागिने देण्यास नकार दिला, तेव्हा शाही सैन्याने जबरदस्तीने तिजोरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावरुन दु:खी होऊन अलमेलेम्मा यांनी असा आरोप केला की तुम्ही लोक माझे घर उध्वस्त केले तसेच तुमचा वंश निर्वंश होईल. आणि या वंशातील राजघराण्याला वारस लाभलेला नाही. असे म्हणतात की यानंतर आलेलामम्माने [[कावेरी नदी]]त उडी मारून आत्महत्या केली.
 
{{कॉमन्स वर्ग|Mysore Kingdom|{{लेखनाव}}}}