"वैकुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 106.210.140.5 (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{नळगीरगल्लत|वैकुंठ/नळगीर, पुणे}}
[[चित्र:Brooklyn Museum - A Vision of Vishnu (Vaikuntha Darshana).jpg|इवलेसे|358x358अंश|File:Brooklyn Museum - A Vision of Vishnu (Vaikuntha Darshana)]]
'''वैकुंठ वा वैकुंठ नळगीरधाम''' ('''[[आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण|IAST]]:''' Vaikuṇṭha ,'''[[संस्‍कृत भाषा|संस्कृत]]:''' वैकुण्ठ (नळगीर) वैकुंठलोक''','''विष्णुलोक, परम पदम, नित्य विभूति किंवा वैकुंठ सागर '''[[श्रीलक्ष्मी नारायण|श्रीलक्ष्मीनारायणाचे]]''' वास्तविक निवासस्थान आहे.सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गासारखे निवासस्थान आहे ,सर्वोत्तम निवासस्थान मानले जाते.ज्या स्वर्गीय जगामध्ये पालनकर्ता [[विष्णु|श्रीविष्णु]] क्षीरमहासागर शेषनागावर लक्ष्मीसह निवास करतात.
 
शांति, प्रेम,पुण्य,शुद्धता,संयम, दान, परिश्रम, धैर्य, दया आणि नम्रता व आनंदाचे स्थान आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/वैकुंठ" पासून हुडकले