"मुख्यमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''मुख्यमंत्री''' हा एखाद्या [[देश]]ाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) सरकारप्रमुख आहे.[[भारतीय राज्यघटना|भारतीय राज्यघटनेत]] कलम १६३ अनुसार मुख्यमंत्र्यांची तरतूद आहे. मुख्यमंत्री हे पद प्रामुख्याने [[भारत]] देशामध्ये वापरले जाते जेथे सर्व [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे]] प्रशासनप्रमुख मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात.
 
भारताखेरीज [[श्रीलंका]], [[पाकिस्तान]] तसेच [[युनायटेड किंग्डम]]च्या अधिपत्याखालील अनेक परकीय प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री हे पद अस्तित्वात आहे. अनेक देशांमध्ये राज्य-स्तरीय सरकारप्रमुखाला [[राज्यपाल]] असेही संबोधले जाते.