"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
[[कापूस]], [[ज्वारी]], [[सोयाबीन]], [[सूर्यफूल]] ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात [[खामगाव]], [[मलकापूर]] ही औद्योगिक शहरे आहेत.
 
== मंदिरे, धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे ==
== महाराष्ट्राचे आराध्यदैवत हजरत सैलानीबाबा दर्गा संस्थान आणि बुलढाणा जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे माहिती ==
 
** बुलढाणा जिल्हा संक्षिप्त माहिती:-
 
* शेगाव येथे '''श्री संत गजानन महाराजाचेमहाराजांचे मंदिर''' आहे व '''आनंदसागर''' हा प्रसिद्ध बगीचा आहे.
 
* लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्‍या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
ओळ ५०:
* नांदुरा येथे जगातील (?) सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
 
* देऊळगाव राजा हे गाव तेथील भगवान बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
 
* लोणारपासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे.